Chilli

मिरचीचे शेंड्यावर चे पान पिवळी पडता य.

2 Likes

मिरची पाणे पिवळी होत आहे

खतांची अपेक्षित मात्रा ठिबक द्वारे द्या.
१९:१९:१९ @१० किलो/एकर ठिबक द्वारे सोडावे.
अमिनो एसिड + १३:४०:१३@७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

10किलो ची मात्रा खूप जास्त होते साहूब

दोन टप्प्यात विभागून द्यावे.