Boand ali padli ahe kay karave lavakar sanga

boand aali ahe paati galayala lagali ahe kay karave

बोंड अळी चे दोन प्रकार आहेत एक हिरवी बोंड अळी आणि दुसरी गुलाबी बोंड अळी,
गुलाबी बोंड अळी असेल तर डोमकळी ग्रस्त फुल हाताने वेचून नष्ट करावे. Profeniphos ४०%+ सायपर मेथरीन ५%@२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उपाय सांगा