Bins

bins

नागअळी आहे.
शेतात चिकट सापळे प्रस्थापित करावे.
निंबोळी अर्क 40 मिली + कोराजन @१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.