कुजलेल्या लाकडावर बुरशी तयार होते, पिकांवर येणारी बुरशी अन लाकडाला लागलेली बुरशी दोन्हीचे कार्य वेगवेगळे असते. या बुरशीला cottony crust fungus असे म्हणतात जे लाकूड कुजावाण्याचे काम करतात.