Bhuemug

bhuemug mar roj

पाण्याची कमतरता दिसत आहे त्यामुळे मर रोगाची लक्षणे दिसत आहे.

पाणी देण्याची व्यवस्था करावी.
मोठ्या प्रमाणत झाडे वाळत असतील तर रेडोमिल गोल्ड @४० ग्रॅम + ह्युमिक असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त झाडांच्या मुळाजवळ आळवणी घालावी.