Bagemadhey mashasathi biscuit kase lavave

demo dywa

पावसाळ्यात फळपिकात ३० -४०% फळपिके हे फळमाशी किडीमुळे खराब होतात.

फळमाशी सापळे लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे.

मार्केटमधून आणलेले सापळे मोसंबी/संत्रा पिकात प्रत्येकी २०-३० फुटाच्या अंतराने झाडाच्या मध्यभागी अडकून द्यावे.
इतर माहिती फोनमार्फत देण्यात आलेली आहे.