Aushadh favarni

Aushadh favarni. mava. tudtude. halkya pramanat Aalai. halkya svarupach treepss… so toinic.

1 Like

दिगंबर जी तुमच्या कपाशी ची अवस्था एकदम चांगली आहे जरी रस शोषक किडी ची संख्या पानावर एक दोन असली तरी ती मित्र किडीने नियंत्रित होते. रस शोषक किडी च्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी,तसेच निळे- पिवळे चिकट सापळे @२० सापळे लावावे, एका पानावरती रस शोषक किडी ची संख्या १० च्या(मावा, तुडतुडे, पांढरी माशी,फुलकिडे मिळून ) वर गेली असेल Flonicamaide ५०%WG@५ग्रॅम/ नाही प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Thanks Sir ji