Ashe pan zale ahe soybean

Ashe pan zale ahe soybean che

1 Like

थोड्या फार प्रमाणात नागतोडा च्या प्रादुर्भा वाने अशी पाने होतात किंवा पाने खाणाऱ्या अळी ने होतात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव नसेल तर फवारणी ची आवश्यकता नाही जर असेल तर Thaimethoxam + lamdacyhalothrin @ 2.5 ml/10 liter

फवारणी करावी.