Amchya ethil naral 4 varshya purviche aahe

sadhya naralala aalele Fal gal hot aahe kay karave

4 Likes

नारळ च्या जा

नारळाच्या झाडाला फळे लागतात नाही

फळांची गळ

काही वेळा फायटोप्थोरा या बुरशीमुळे फळगळ होते. यामध्ये सुरवातीस छोट्या नारळ फळांवर देठाजवळ रोगग्रस्त ठिपके दिसतात व त्यानंतर तो भाग कुजतो व फळगळ होते. सुरवातीला झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नरफुलांतील पुंकेसर न मिळाल्याने फळांची नैसर्गिक गळ देखील होते. यासाठी 0.३ एलिएट (फॉसिटील एल ८० टके पाण्यात मिसळणारी पावडर ३ ग्रॅम प्रती १ लीटर पाण्यात) या बुरशीनाशकाचे द्रावण मुळावाटे द्यावे. एक टका बोडॉमिश्रण या बुरशीनाशकांची पहिली फवारणी पावसाच्या सुरवातीस व त्यानंतर ४० दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी.