Ali

panaavar ashi Ari disun yet aahe

1 Like

भानुदास जी Spodoptera म्हणतात या अळी ला नियंत्रण करिता Emamectin Benzoate ( Proclaim, मिसाईल, Em-१)@५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोबत एक बुरशीनाशक ची फवारणी करू शकता ( Moncozeb ७५% WP)@३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.