Algae in rice crop

भात पिकात शेवाळ झाले आहे . कारण व उपाय सांगता येईल का ?

शेवाळ जमिनीत पाणी साचल्याने होते. उत्तर भारतात भात पिकात शेवाळ होऊ नये म्हणून पाटा पद्धत वापरतात. पाटा पद्धत म्हणजे लांब फळी वर दोरी बांधली जाते व ती माणसाच्या सहायाने ओढली जाते. त्यामुळे शेवाळ पण कमी होते आणि जे काही पानावरील कीड असेल ती खाली पडून मारते.

दुसरी पद्धत म्हणजे कॉपर सल्फेट किंवा चुना भूस किंवा वाळूत मिश्रित करून शेतात एकसारख्या प्रमाणात शिपडून देता येते.

1 Like