Ale pikavar karapa Ahe upay sanga

Ale pikavar karapa Ahe upay sanga

करपा व सल्फरची कमतरता आहे. एकरी @१० किलो बेनसल्फ (९०% सल्फर) माती आड मिसळून द्यावे.
करपा नियत्रण करिता कॉपर ऑक्षिक्लोराईड ५० % (ब्लु कॉपर )@३० ग्रॅम +स्ट्रेप्टोसायक्लिन@ ३ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.