Ale pik

पाने पिवळे आणि कूर्तडल्या सारखी दिसतात

फेरस ची कमतरता आहे , चिलिटेड अवस्थेतील 10% कंपोसिशन असलेले फेरस @20 ग्रॅम सोबत propiconazole 25%@10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.