Adrak karpa va Ali sathi savistar mahiti sanga

karapa Ali pivale thipake sad Mar yavar upay

करपा नियंत्रणाकरिता कॉपर ऑक्सी क्लोराईड ५०%wp@३० ग्रॅम सोबत strepto सायकलीन ३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
लगेच १० दिवसाच्या अंतराने Amistar टॉप @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कंद कुझ रोग नियंत्रासाठी ट्राय कोड्रामा व्हीरिडी @१ लिटर प्रति एकरी आठवड्यातून दोनदा drip द्वारे द्यावे.