Aalyvar krapa

aalyche futve sadt aahe

जमानीमधून Chloropyriphos २०%@एक लिटर आणि कॉपर ऑक्सि क्लोराईड @५०० ग्रॅम drip मधून सोडावे.

फवारणी मधून netio @१० ग्रॅम आणि Streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नंतर एका आठवड्यानंतर एकरी २ लिटर ट्रायकोड्रमा व्हिरिडी २०० लिटर आणि २ किलो गूळ एकत्र मिश्रण करून drip द्वारे द्यावे.