Aali

aali pane khate

Bihar hairy caterpillar ( केसाळ अळी) आहे.
हि एक तुरळक ठिकाणी आढळणारी कीड आहे. या अळीचा प्रादुर्भाव शेतात एक दोन ठिकानीच आढळून येतो.
झाडावर कीड समूहाने आढळतात त्यामुळे पाने जाळीदार होतात.

नियंत्रणाचे उपाय
अळीग्रस्त झाडे काढून नष्ट करा.
शेतात पक्षी थांबे उभी करा.
किडीच्या प्रभावी नियंत्रणकरिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम किंवा क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.३ %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@ १० मिली किंवा इथीअॉन ५० % इसी @ २० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.