Aali war upay sangava

pane khabari aali niyantran sathi upay sanga

पाने खाणाऱ्या अळी नियत्रण करिता फ्लुबेंडीमाइड २०% wdg(टाकुमी) @ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.