Aali padleli aahe

aali padleli aahe pane kurtadli ahet

अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव झालेलें आहेत .

शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.

जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.