ali padli yasathi upay sanga
शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
२ ) क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.