Aadrak pane pivale

aadrakiche pane pivale padun sukat aahe upay Kay Karava favarni va driching upay suchava

विनोद जी केवळ एक किंवा दोन पिकांचे फोटो अपलोड करा. रोगामुळे होते कि इतर कारणाने होते त्यानुसार माहिती देण्यात येईल.