Aadark

आद्रकीच्या पानावर कोणता रोग आहे ?
शेवटी केलेली फवारणी स्कोअर कवच आणि अम्प्लिगो

1 Like

भाऊ एवढे एकत्र उगाच मिसळून फवारणी केली औषधी सगळे चांगले आहेत पण एकत्र मिसळून फवारणी केल्याने काही फरक पडला नाही. त्याला Antigonastic इफेक्ट म्हणतात.

आता एक दोन दिवसात netio (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25%)@१० ग्रॅम आणि सोबत Ambhishan किंवा isabion @३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी सकाळी ११ chy आत आणि दुपारी ३ नंतर करा खूप छान result मिळतील

सगळीकडे पावसाची उघडीप आहे तर सकाळी धुक पडत आहे त्यामुळे सुधा बुरशी जण्य रोगाचा प्रसार होतो तर त्या साठी सकाळी किंवा संध्याकाळी शेतात काडी कचरा जाळून धूर करावे.

सर हा करपा आहे का ?

जी पिवळी पडलेली पाने होती होती ती पिवळी पण पडत नाहीय पण हिरवी ही फास्ट होत नाहीय

हा फोटो बघा

हा पण

हा पूर्ण

होते recover
आता फवारणी मधून फेरस सल्फेट व साफ बुरशीनाशक ची फवारणी करावी.

ड्रीप मधून फेरस आणि झिंक सोडले तर चालते का सर