दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान अंदाज…

काढणीला आलेली पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
काढलेले धान्य झाकून ठेवावे.