3 manth zale kanda perni karun , ajun lahan ahe motha honyasathi upay sanga

kanda perni karun 3.10 manth zale ajun barik ahe tari kanda motha ho yasathi upay / upchar sanga.

पेरणी केलेल्या कांदा पिकाचे कालावधी जास्त असतो रोपे लागवडीच्या तुलनेने.
अजून दीड ते दोन महिने बाकी आहे काढणीसाठी.
आता सध्या (१९:१९ :१९)@५० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली /१०लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी