दोन महिन्याचा कांदा आहे. म्हणावी तशी फुगवन होत नाही आहे. लागवड करतांना 24:24:00 व 1 महिन्यानंतर 10:26:26 दिले आहे

दोन महिन्याचा कांदा आहे. म्हणावी तशी फुगवन होत नाही आहे. लागवड करतांना 24:24:00 व 1 महिन्यानंतर 10:26:26 दिले आहे.

****** कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.