कपासी चे खालच्या साईट चे पाने करपल्या झाले अर्धा एकर मधे 20.30 झाडे आहेकपासी चे खालच्या साईट चे पाने करपल्या झाले अर्धा एकर मधे 20.30 झाडे आहे
1 Like
भारत जी पाणी साचून राहत होते काय जिथे पाणे पिवळी पडत होती तिथे
प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या भोवती ५० ग्रॅम युरिया आणि चांगल्या दर्जेच हुमीक आम्ल @२० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आवळनी करावी.
मागील वर्षि असाज प्रोब्लेम आला होता ,
शेंडा चागला राहतो , आणि पान झड होती
calcium cileted Zink soda
युरिया +झिक फवारा
