2 month complete

konti kalji gyaychi kapas chi

2 Likes

१. शेतात पावसाचे पाणी साचू देऊ नये पाण्याचा निचरा करावा
२. पिकाच्या वाढीच्या काळात दोनशे ग्रॅम डीएपी दहा लिटर पाण्यात मिसळून रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी त्याचा अर्क गाळून फवारणी करावी 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी म्हणजे लाळ्या रोगाचे नियंत्रण होईल
३. एकरी दोन फेरोमन सापळे बसवावेत
४. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
५. एकरी 10 ते 15 पक्षी थांबे शेतात बसवावेत. डॉक्टर आनंदा वाणी

फवरनिकोनसेकरावा

रमेश जी कपाशी ची वाढ भरपूर झालेली दिसत आहे.शक्य असल्यास येणाऱ्या काही दिवसात कपाशीच चांगलं उत्पन्न निघण्यासाठी शेंडा कट करावा, गुलाबी बॉण्ड अळीचे दररोज निरीक्षण करावे.

पीक पाते फुले लागण्याचा अवस्थेत 2% DAP म्हणजे 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम DAP घेऊन फवारणी करावी.