15 दिवस झाले 1 एकर ला 4 बॅक खत टाकले तरीही झाडे हिरवे होईना
भारत जी एकदाच एवढे खताची बॅग टाकणं बर नाही उगाच जास्त खर्च वाढवून घेणं म्हणतात याला.
फवारणी मधून २% DAP (२०० ग्रॅम /१० लि. पाणी) व १% मॅग्नेशियम सल्फेट ( 100 ग्रॅम /10ली .पाणी) एकत्र मिश्रण करून आठवड्यातून दोन फवारणी करावी.
मग १००% कापूस हिरवा पडणार.