ग्रीन बेरी पपई ची जाडी वाढत नाही झिरो बावन चौतीस 13 40 13 तेरा झिरो 45 सुपर पावडर बोरान गंधक सूक्ष्म अन्नद्रव्ये वेस्ट डी कंपोजर जीवामृत 10 26 26 झिरो झिरो 50 फॉस्फरिक ऍसिड शेंगदाणा पेंड इत्यादीचा वापर केला आहे

माझी ग्रीन बेरी पपई असून पपई जाडी वाढण्यासाठी झिरो बावन चौतीस झिरो झिरो 50 तेरा झिरो 45 13 40 13 सुपर पावडर सूक्ष्म अन्नद्रव्ये जीवामृत शेंगदाणा पेंड वेस्ट डी कंपोजर यांचा वापर केला आहे

एवढी सगळी एकत्र वापर केला आहे का.