1 month

jhale lagvad karun rop kami hot ahe

1 Like

Dhananjay जी रोपे हुमणी अळी ने मुळ्या कुर्तेडलेल्या असेल किंवा वाळवी मुळे कुरतुडून रोपे वाळत आहे.
जिथे रोपे वाळत असेल हुमणी किंवा वाळवी आहे का पहा , कांदा पिक असलेल्या शेतांचे पुन्हा फोटो टाका त्या नुसार नियोजन सांगण्यात येईल.

1 Like

उपाय योजना सांगा