चांगले कुजलेले शेणखत असल्यास @५ -७ किलो सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये @५० ग्रॅम/झाड एकत्रित करून मातीत मिसळून द्यावे. वाळलेल्या फांद्या छाटून नष्ट करावे.