गांडूळ खत टाकण्यापूर्वी झाडाजवळील उपलब्ध असलेले गवत काढून टाकावे. गांडूळ खत @३ किलो सोबत शेणखत @५ किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @५० ग्रॅम /झाड एकत्रित करून मातीत मिसळून द्यावे.